एक्स्प्लोर
Sillod Voter List Fraud : सिल्लोडमध्ये मतदार यादीत घोळ? बंद घरात तब्बल ५१० मतदार
सिल्लोड (Sillod) नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीत (Voter List) मोठा घोळ झाल्याचा आरोप भाजपने (BJP) केला असून, त्यांनी थेट मित्रपक्षाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की, 'स्पष्टपणे आमचं मत असंच आहे की अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली नगरपरिषद प्रशासन काम करत असतं आणि त्यांच्या दबावाखाली ह्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालाय'. आरोपानुसार, सिल्लोड पंचायत समितीच्या चार बंद आणि पडक्या क्वार्टरच्या पत्त्यावर तब्बल ५१० मतदार दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे क्वार्टर्स अनेक वर्षांपासून ओसाड पडले असून त्यांना गंजलेले कुलूप आहे. यादीतील ५११ मतदारांपैकी केवळ तीन मतदारांच्या ओळखपत्रावर पत्ता असून, उर्वरित ५०८ मतदारांच्या पत्त्याच्या जागी 'उपलब्ध नाही' (Not Available) असे नमूद करण्यात आल्याचा दावाही भाजपने केला आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















