Vishwa Hindu Parishad : धर्मांनर करुन ख्रिश्चन, मुस्लिम धर्मात गेलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 07:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधर्मांतर करुन ख्रिश्चन,मुस्लिम धर्मात गेलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलीय.तसंच अनुसूचित जमातीसाठीच्या आरक्षणाचा ८०% लाभ. धर्मांतरण केलेल्यांनाच मिळतो असंही विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) म्हटलंय.