Vijay Wadettiwar :कुणीही कायदा हातात घेऊ नये;आंदोलन भरकटणार नाही याची काळजी घ्यावी -विजय वडेट्टीवार
Continues below advertisement
Vijay Wadettiwar :कुणीही कायदा हातात घेऊ नये;आंदोलन भरकटणार नाही याची काळजी घ्यावी -विजय वडेट्टीवार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशासेविकांच्या मागण्यांचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. मुंबईतील आझाद मैदानात सव्वा महिन्यापासून आशासेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरु आहे. त्यांना सात हजार रुपयांची वाढ द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील उत्तर दिलं. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असं अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement