Vijay Shivtare : विजय शिवतारेंच्या पाठिशी उभं राहणार, शिवतारेंच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

Vijay Shivtare : विजय शिवतारेंच्या पाठिशी उभं राहणार, शिवतारेंच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
बारामतीची निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे अजूनही ठाम आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांची भूमिका मात्र नरम झालीये. शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. शिवतारेंनी निवडणुकीतून माघार घेतली तर त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गोची होणार आहे. कारण मग त्यांना सुनेत्रा पवारांचा प्रचार करावा लागेल. पण तसं करण्यास हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तयार आहेत का? अजित पवारांबद्दल त्यांच्या काय भावना आहेत, हे सगळंंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola