Vidhanbhavan Nana Patole PC | राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, नाना पटोलेंची टीका
Vidhanbhavan Nana Patole PC | राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, नाना पटोलेंची टीका राज्यपाल मोहोदयांचे अभिभाषण ऐकत होते, सरकार नवीन आलं तेव्हाचं भाषण आताच्या भाषणात फरक आहे असं वाटत नाही गुन्हेगारी वाढत आहे, पिण्याचे पाणी नाही, रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, धान्याला पैसे देत नाही, विकासाच्या नावाने तीन तेरा वाजलेत लाडक्या बहिणी सुरक्षित नाही, केंद्रीय मंत्र्यांनी मुलगी सुरक्षित नाही सरकारनं आपली भूमिका अभिभाषणावर स्पष्ट केली पाहिजे राज्याच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे प्रत्येक राज्याचा आलेख आला आहे, शहरीकरणात महाराष्ट्र एक नंबरवर आहे ग्रामीण भाग ओसाड पडत चालला आहे प्रगत राज्यात शहरात लोंढे येत आहे ग्रामीण भाग ओसाड होतोय आर्थिक सक्षमता निर्माण करण्यात अपयश आलंय कधी नव्हे सरकारच्या तीन तोंडांचं मी बोलणार नाही पालकमंत्र्यांच्या पदासाठी काय सुरु आहे मुख्यमंत्र्यांचे धन्यवादच करेल आरोग्य घोटाळ्यांसंदर्भात त्यांनी स्थगिती दिली आहे सार्वजनिक बांधकाम, कृषी विभागात भ्रष्टाचार महायुतीच्या काळात झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी जे पाऊल उचललंय आता बाकी गोष्टींना ते स्टे देतील का? हा प्रश्न आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंत्र्यांना काढणार का असा प्रश्न आहे बीड परभणी आणि स्वारगेटची घटना आणि महाराष्ट्रातील घटना घडत आहेत हे सर्व प्रश्न आम्ही मांडणार आहे आता बजेट अधिवेशन आहे मुख्यमंत्र्यांनी उत्तरं खोटी दिली, त्यामुळे आम्ही हक्कभंग देखील त्यांच्यावर आणणार आहे