Raigad Viral Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींचा मोहक पुतळा रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल
abp majha web team
Updated at:
01 Dec 2021 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaigad Viral Video : रायगडचं नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त किल्लाच नव्हे तर मराठ्यांचा स्वाभिमानी, अभिमानी इतिहास आणि रयतेचा राजा... रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर, दुर्गराज. धुवांधार जलवर्षावात तर हा देखणा दुर्गराज पाहणे म्हणजे डोळ्याचे निव्वळ पारणे फेडण्याचा क्षण. असाच एक रायगडवरच्या पावसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.