एक्स्प्लोर
RIP Satish Shah: ज्येष्ठ अभिनेते Satish Shah यांचे निधन, चाहते आणि सहकलाकार हळहळले.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी किडनीच्या आजारामुळे निधन झाले. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी विलेपार्ले स्मशानभूमीत मालिकेचे टायटल साँग गाऊन त्यांना एक भावनिक श्रद्धांजली वाहिली. 'साराभाई' मालिकेतील त्यांची 'इंद्रवदन साराभाई' ही भूमिका प्रचंड गाजली होती आणि त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला 'साराभाई' मालिकेतील कलाकार सुमित राघवन (Sumeet Raghavan), रुपाली गांगुली (Rupali Ganguly), आणि राजेश कुमार (Rajesh Kumar) यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. शनिवारी दुपारी जेवताना अचानक ते कोसळले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















