Vaibhav Naik on Eknath Shinde : कोकणातल्या अनेक समस्यांकडे मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष - वैभव नाईक
Continues below advertisement
Vaibhav Naik on Eknath Shinde : कोकणातल्या अनेक समस्यांकडे मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष - वैभव नाईक ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झालीय. नाईक यांच्या कणकवलीतल्या युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेला एसीबीने नोटीस पाठवलीय. व्यवसायाशी निगडित झालेल्या व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. ५ डिसेंबरला नाईक यांना संपूर्ण माहितीसह रत्नागिरी एसीबीसमोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Continues below advertisement