Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी 'अवकाळी'चा तडाखा; शेतीचं मोठं नुकसान

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola