एक्स्प्लोर
Rain Alert: राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना Yellow Alert, नागरिकांची तारांबळ
राज्यात मान्सून परतला असला तरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 'पुढील तीन ते चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अवकाळीचा अंदाज आहे'. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुणे (Pune), सातारा (Satara) आणि कराडमध्ये (Karad) अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















