Unseasonal Rain : नोव्हेंबर 2023मध्ये अवकाळी पाऊस; नुकसान भरपाईचा दर काय ?
Continues below advertisement
Unseasonal Rain : नोव्हेंबर 2023मध्ये अवकाळी पाऊस; नुकसान भरपाईचा दर काय ? नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाबाबत भरपाईचा शासन निर्णय जारी, SDRFच्या निकषांबाहेर जाऊन मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण
Continues below advertisement