Uddhav Thackeray Vs Murlidhar Mohol : पुण्यापेक्षा तुम्ही मुंबईत पाहावं, मोहोळ यांचा ठाकरेंना सल्ला
जयदीप मेढे
Updated at:
03 Aug 2024 11:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Vs Murlidhar Mohol : पुण्यापेक्षा तुम्ही मुंबईत पाहावं, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य
पुण्यातील नदी सुशोभीकरणावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.
नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे.अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली ज्याला खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.उद्धव ठाकरेंनी पुण्यापेक्षा मुंबईत पहावं असा पलटवार मोहोळ यांनी केलाय.