एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 11 OCT 2025 : 3 PM : ABP Majha
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farmers Loan Waiver) काढण्यात आलेल्या 'हंबर्डा मोर्चा' आणि जैन मुनी निलेश मुनी (Jain Monk Nilesh Muni) यांनी कबूतरांवरून (Pigeons) सरकारला दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'कांद्यामुळे काँग्रेसचं आणि कोंबडीमुळे शिवसेनेचं सरकार गेलं, आता कबूतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल,' असा थेट इशारा जैन साधू निलेश मुनी यांनी दिला आहे. ठाकरे यांनी सरकारच्या पॅकेजला 'सगळ्यात मोठी थाप' म्हणत सरसकट कर्जमाफीची मागणी केली. या मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर नेत्यांनी टीका केली असून, हा मोर्चा निवडणुकांसाठी असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महायुतीत 'छलकपट' होत असल्याचे सांगून अंतर्गत मतभेदांना तोंड फोडले आहे. तर, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















