Uddhav Thackeray on MVA CM Face : मविआतून कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, माझा पाठिंबा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही जो चेहरा द्याल त्याला पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची घोषणा
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बऱ्याच दिवसापासून आपल्या तीन पक्षाची आणि मित्र पक्षाची बैठक घेण्याचा मुहूर्त लागत नव्हता
आज मुहूर्त लागला
येता येता बातमी पाहिली निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे
त्यांनी महाराष्ट्रची निवडणूक सुद्धा आज जाहीर करावी
महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे
लढाई अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील! होऊन जाऊ दे
सत्ताधारी बघताय डुबक्या मारून पवित्र होता येईल का?
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो
Uddhav Thackeray : महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे. लढाई अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील! होऊन जाऊ दे सत्ताधारी बघताय डुबक्या मारून पवित्र होता येईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.