एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Pune Full Speech : अमित शाह नव्हे अहमदशाह अब्दाली! उद्धव ठाकरेंची पुण्यात फटकेबाजी

Uddhav Thackeray Pune Full Speech : अमित शाह नव्हे अहमदशाह अब्दाली! उद्धव ठाकरेंची पुण्यात फटकेबाजी महाराष्ट्राच्या इतिहासात आज जर आपण डोकावून बघितले तर याचं पुण्यावर शाहिस्तेखान चाल करून आला होता. मात्र शाहिस्तेखान हा जरा हुशार होता, त्याचं तीन बोटावरच निभावून गेलं. तो तेव्हा गेला तो परत कधी आलाच नाही. तासाचा शहाणपण जर का काही लोकांनी घेतला असता तर ते देखील परत कधी आलेचं नसते. मात्र ते पुन्हा आले आणि ते का आलेत, तर ते गेल्या लोकसभा निवडणुकीत जे फटके महाराष्ट्राच्या जनतेने दिले त्याचे वळ कुठे कुठे पडले आहेत त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते. ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमदशहा अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह हे होय. तो देखील शाहाच होता, हे देखील शहाच आहेत. अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या पुण्यातील सभेवर भाष्य करताना टीका केली आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा शिव संकल्प मेळावा संपन्न होत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.   नवाब शरीफ यांचा केक खाणारे तुम्ही, तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार? ज्याप्रमाणे शंकराचार्य म्हणाले की, विश्वासघात करणारा कधी हिंदू होऊ शकत नाही, तो विश्वासघात तुम्ही आमचा केला असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सांगतात की त्यांचे बालपण हे मुस्लिम कुटुंबासोबत गेले आहे. ही जर तुमच्या धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला आणि तो पुढे कोर्टाने हाणून पाडला, त्यावर तुमची भूमिका काय? तुम्ही सांगत आहात ती धर्माची संकल्पना आम्ही मानायची, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मध्ये जो विचार पसरवत आहे ती संकल्पना आम्ही मांडायची? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget