Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयार राहा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घरोघरी पोहोचवा

Uddhav Thackeray on Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयार राहा, ठाकरेंचे आदेश

मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत दिला. भाजप म्हणतंय की, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका लागतील, त्यादृष्टीने तयार राहा, असं आवाहन ठाकरेंनी केलंय. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची सेना भवनमध्ये बैटक झाली. यावेळी सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत त्यांनी जिल्हाप्रमुखांना माहिती आणि मार्गदर्शन केलं. दरम्यान, १८ जूनला ठाकरे गटाचा मुंबईत भव्य मेळावा होणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola