Uddhav Thackeray On CM : हेलिकॉप्टरने येऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी करावी, ठाकरेंचा टोला
मुख्यमंत्री आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरने जातात...त्याच हेलिकॉप्टरने येऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी करावी, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.