Maharashtra Politics 'निकालानंतर कुठेही शिंदेंशी युती होणार नाही',Uddhav Thackeray यांचा सक्त आदेश

Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौरा केला. 'निकालानंतर कुठेही शिंदेंच्या शिवसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या', अशा सक्त सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. धाराशिव (Dharashiv), बीड (Beed) आणि लातूर (Latur) जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. धाराशिवमध्ये Mahavikas Aghadi म्हणून लढताना जास्तीत जास्त नगराध्यक्षपदं स्वतःकडे ठेवण्याचा सेनेचा प्रयत्न असेल, तर बीडमध्ये आघाडी म्हणूनच लढण्याची स्थानिक नेत्यांची मागणी आहे. पक्ष वाढवण्यासाठी Thackeray यांची शिवसेना आता 'Youth Card' वापरणार असून, जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola