एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'नरकासुर कोण हे सांगण्याची गरज नाही', Uddhav Thackeray यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangeeta Gaikwad) यांनी शिवसेनेत (UBT) प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. 'आज नरक चतुर्थी आहे, आता नरकासुर कोण? हे वेगळं सांगण्याची गरज नाही,' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आजपर्यंत मतचोरी करून सत्तेत बसलेल्यांना वाटलं होतं की त्यांची चोरी कुणी पकडू शकणार नाही, पण ती چوری चोरा सकट आपण पकडलेली आहे, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं. हुकूमशाही विरोधात मराठी आणि अमराठी माणसं एकत्र येत असून या चोराला आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असं आवाहनही ठाकरेंनी केलं.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















