एक्स्प्लोर
Thackeray Brothers Meet: 'ही भेट कौटुंबिक', राज ठाकरेंचा दावा, पण पालिका निवडणुकांवर खलबतं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सहकुटुंब उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'कसल्या महापालिकेच्या? समजून घ्या,' असं म्हणत राज ठाकरे यांनी ही भेट पूर्णपणे कौटुंबिक असल्याचं स्पष्ट केलं असले, तरी या भेटीमागे राजकीय समीकरणं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या तीन महिन्यांतील ठाकरे बंधूंची ही सहावी भेट आहे. या भेटीत आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी राज ठाकरे मविआ नेत्यांसोबत निवडणूक आयोगाला भेटणार असल्याने, त्या बैठकीची रणनीती देखील या भेटीत ठरली असण्याची शक्यता आहे. या कौटुंबिक स्नेहभोजनामुळे ठाकरे कुटुंबीय एकत्र येत असल्याचा आनंद राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement






















