एक्स्प्लोर
Raigad Fort: त्रिपुरारी पौर्णिमेला रायगडावर मशालींचा झगमगाट, हजारो दिव्यांनी उजळला चित्त दरवाजा!
किल्ले रायगडावर (Raigad Fort) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मशाल महोत्सवाचे (Mashal Mahotsav) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावली. हजारो दिवे, पणत्या आणि मशाली प्रज्वलित करून किल्ले रायगडावरचा चित्त दरवाजा परिसर उजळून निघाला होता. 'मावळा प्रतिष्ठान' (Mavala Pratishthan) या संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवापूर्वी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि गडदेवतांचे पूजन करण्यात आले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















