Top 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 09 April 2025 ABP Majha

Top 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 09 April 2025 ABP Majha

अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन, राहुल गांधी सोनिया गांधींसह अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अधिवेशनाला उपस्थित, अधिवेशवनात खरगेंचा भाजपवर हल्लाबोल, 

पक्षात जी लोक काम करत नाही जबाबदारी निभावत नाही त्यांनी निवृत्त झाले पाहिजे, काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनात अध्यक्ष खरगेंचं वक्तव्य,

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मनमानी पद्धतीने चालवलं, अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलण्याची संधीच दिली नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर दिवसा चर्चा घेण्याची अमित शाहांना   विनंती केलेली मात्र ऐकली नाही, मल्लिकार्जुन खर्गेंचं वक्तव्य, मणिपूरबाबत सरकार काही लपवू पाहात आहे, खरगेंचा सरकारवर हल्लाबोल

बेरोजगारी, दरवाढ यांच्यावर कुणी बोलतच नाही, देशात केवळ विष पसरवण्याचं काम भाजप करतंय, खासदार प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप

धार्मिक द्वेष हा विषय असेल तर सर्वात आधी भाजपची मान्यता रद्द करायला हवी,  धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचं काम या देशात कोणी करत असेल तर ते काम भाजप करतय,संजय राऊतांचा आरोप

ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते जाहीर, संजय राऊत आणि अरविंद सावंत मुख्य प्रवक्तेपदी. अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी, हर्षल प्रधान, सुषमा अंधारे आणि जयश्री शेळकेंसह आनंद दुबेंवर प्रवक्तेपदाची जबाबदारी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola