Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 08 April 2025 | ABP Majha

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 08 April 2025 | ABP Majha

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 08 April 2025 
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, सूत्रांची माहिती तर धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, निष्कर्षानंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार 
पुण्यातील गर्भवती मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठातांना पत्र, वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल करणार 
२२ कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस, तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महापालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस   
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी २९ तारखेला पुढील सुनावणी, बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सखोल चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांचा मागणी 
सर्वसामान्यांना मोठा झटका, आजपासून घरगुती वापराचा गॅस ५० रूपयांनी महागला, उज्ज्वला योजनेतील सिलिंडरही ५० रूपयांनी महागले 
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार,३० एप्रिलला पैसे होणार जमा, लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola