Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP Majha : 5 Pm

Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 Pm

 शासकीय गोदामातून धानाची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित दादांचा विधानसभेत दम, गडचिरोली मध्ये राईस मिलच्या माध्यमातून तांदळाच्या व्यवहारात अनियमितता काळा बाजार होत असल्याची लक्षवेधी सुधीर मुंगंटीवार आणि नाना पटोले यांनी मांडली. भोंगे आपण बंद करू पण सकाळी नऊ वाजता वाजणाऱ्या भोंग्यांच काय करायचं? विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता संजय रावतांवर मिश्किल टीका. कोणालाही सरसकट. तर वक्तव्य करणं सोपं त्यांनी जीआर आणावा शेख यांची मागणी आवादा कंपनीला धमकी जगमित्र कार्यालय सातकोडा बंगल्यावरूनही आली या प्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अंजली दमान यांची मागणी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडवर 307 आणि 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल यामधील एक केस ही केस तर दुसरी केस माजलगाव कोर्टातली अंजली दमान यांचा दावा वाल्मिक करा कंपनीकडे तब्बल सहा वेळा मागितली. खंडणी कंपनीच्या अधिकाऱ्याचा आरोपपत्रातील जवाब माझाच्या हाती सुदर्शन घुलेन संतोष देशमुखांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याच्या निशोधार्थ बुलढाण्यातील चिखलीमध्ये बंदची हाक कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सतीश भोसलेंची गाडी बीड पोलिसांने केली जप्त. गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी सतीश भोसले फरारच. बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून शोध सुरू. आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ वायरल माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा सोळंकेंचा निकटवर्तीय सुशील सोळंकेयांची प्रशासनाला दमदाटी. आदित्य ठाकरेनी घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट पुणे आणि मुंबईतील पर्यावरणीय समस्या संदर्भात भेट असल्याची माहिती. कल्याण मधील शीळ तळजा मार्गालगतची 14 गाव नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाई. शासकीय कर्मचारी निवास स्थानाकडे जवळपास दोन कोटी रुपयांची थकबाकी पैसे नसल्याने नागरिकांना सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन कमी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola