Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 जून 2024 : 2 PM : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 जून 2024 : 2 PM : ABP Majha
महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याची टीका
शिवसेनाच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष, विधानसभेचा रोड मॅप ठरणार, प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान
कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया...
छगन भुजबळ आणि शिवसेनेचं कोणतंही गुफ्तगू नाही, राजकीय संवाद नाही, राऊतांचं स्पष्टीकरण, सोडून गेलल्यांना परत घेऊन वातावरण खराब करणार नाही, राऊतांची टीका
शिंदेंच्या शिवसेनेच्याा नेत्यांचा राज ठाकरेंच्या भेटीचा सिलसीला सुरूच, खासदार संदीपान भुमरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
राज्यात भाजप काढणार धन्यवाद यात्रा, लोकसभा निकालांनंतर मतदारांचे मानणार आभार
राज्यातल्या संवेदनशील विषयांच्या बैठकांना सचिव सोनिया सेठींची सातत्याने गैरहजेरी, मदत पुनर्वसन खात्यात नाराजीचा सूर, सेठींनी आरोप फेटाळले





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
