एक्स्प्लोर
Advertisement
Tiger | नागपूरचा सुलतान बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात | ABP Majha
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर अखेर काल गोरेवाडा बचाव केंद्रातील ‘सुलतान’ वाघाला, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरित करण्याकरता नेण्यात आले. यासाठी काल सकाळी राष्ट्रीय उद्यानाचा चमू गोरेवाडय़ात दाखल झाला होता.काल दुपारी ३ वाजता राष्ट्रीय उद्यानाचा चमू ‘सुलतान’ला घेऊन मुंबईकडे रवाना झाला. बोरिवलीच्या संजय गाधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली आणि मस्तानी वाघिणी जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अखेर त्यांच्यासाठी सुल्तान वाघ लवकरच बोरिवलीत दाखल होणार आहे
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion