एक्स्प्लोर
Ratnagiri : मासेमारीबाबत नव्या कायद्याला विरोध,कायद्याविरोधात हजारो मच्छीमार रस्त्यावर : ABP Majha
नव्या मच्छिमार कायद्याविरोधात रत्नागिरीतील मच्छिमार आक्रमक झालेत. या कायद्याला विरोध करण्यासाठी पर्ससीन मच्छीमार आज रस्त्यावर उतरले. हजारो मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून या कायद्याला विरोध केलाय. सुमारे 4ते 5हजार मच्छीमार या आंदोलनात सहभागी झालेत..... राज्य सरकारच्या या कायद्यात एलईडी, पर्ससीनद्वारे होणाऱ्या अवैध मच्छीमारीविरोधात कठोर कारवाईची तरतूद करण्यात आलीय. पर्ससीन मच्छीमारांनी या कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.
महाराष्ट्र
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
विश्व
महाराष्ट्र
राजकारण






















