ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार, राज्यात भाजपलाही शिवसेनेचीच गरज : Sanjay Raut
Continues below advertisement
PUNE : ज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याचंच सरकार असतं हे लक्षात घ्या. कारण हे ठाकरे सरकार आहे ना? शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महाविकासआघाडीत वादाला तोंड फोडणार असं वक्तव्य केलंय. पण सगळे आपलेच आहे. असं पुढे म्हणत आधीच्या विधानाला सावरून घेतलं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेची गरज ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपला देखील लागतेच असं ही यावेळी राऊतांनी आवर्जून म्हटलं.
#ABPMajha
Continues below advertisement