एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Thane Poster War: '...राजा मेरा अब भी सब पे भारी', ठाण्यात Thackeray गटाच्या बॅनरने वेधले लक्ष!

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) महायुतीला डिवचणारे बॅनर लावल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे सेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ (Tushar Rasal) यांनी लावलेल्या या बॅनर्समधून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'ये डर अच्छा लगा, ईडी, सीबीआय, चुनाव आयोग फौज तो तेरी सारी है, पर जंजिर में जकड़ा, राजा मेरा अब भी सब पे भारी है,' असा मजकूर लिहित ठाकरे गटाने थेट आव्हान दिले आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने 'जिथे फायदा तिथे आम्ही युती करू, जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही,' असे कथित वक्तव्य दिले आहे. तसेच, 'महाविकास आघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचं काम चालू आहे,' या नरेश मस्के यांच्या विधानाचाही उल्लेख करत महायुतीतील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Local Body Polls: नागपूर मनपा आरक्षण जाहीर, दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार?
Maharashtra Local Body Elections: भंडारा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, परिणय फुकेंनी रणनीती सांगितली
Civic Polls Reservation: महापालिका निवडणुकांमध्ये महिला राज, Mumbai, Pune, Nashik मध्ये निम्म्या जागा राखीव.
Islamabad Blast: पाकिस्तानच्या Islamabad मध्ये कोर्टाबाहेर कार बॉम्बस्फोट, 12 ठार
Red Fort Blast: फरीदाबाद टेरर कनेक्शन, डॉक्टरच निघाला मास्टरमाइंड, लाल किल्ल्याजवळ स्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Embed widget