एक्स्प्लोर
Ganesh Naik vs Ekanath Shinde : ठाण्यात भाजप स्वबळावर?; Ganesh Naik-Shinde गटात शीतयुद्ध | ABP Majha
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजप नेते संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्यामुळे शिंदे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. 'ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीही हीच भूमिका कायम राहिली आहे,' असे स्पष्ट विधान भाजप आमदार संजय केळकर यांनी केले आहे. या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे भाजपने ३३ प्रभागांतील इच्छुकांसाठी शिबिर आयोजित करून स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















