एक्स्प्लोर
Shaniwar Wada Row: 'BJP चा केवळ प्रॉपेर्टीवर डोळा'; Thackeray गटाचा Nana Saheb Peshwa समाधीवर दुग्धाभिषेक
पुण्यातील शनिवार वाड्यावरून (Shaniwar Wada) पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Thackeray Shiv Sena) नानासाहेब पेशव्यांच्या (Nanasaheb Peshwa) समाधीच्या दुर्लक्षामुळे आंदोलन केले. 'भाजपाचा केवळ प्रॉपेर्टीवरती डोळा असल्याचा' आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब पेशव्यांच्या समाधीवर दुग्धाभिषेक केला. हे आंदोलन नुकत्याच झालेल्या नमाज पठणाच्या वादाशी संबंधित नसून, पेशव्यांच्या समाधीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी होते, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. शनिवार वाडा ज्यांनी बांधला, त्यांची अवहेलना सहन केली जाणार नाही, असा थेट इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला. या आंदोलनामुळे पेशव्यांच्या इतिहासावरून आणि ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीवरून भाजप (BJP) आणि ठाकरे गट यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
राजकारण
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















