Rahul Gandhi Sangli Sabha : सांगलीच्या सभेला ठाकरे गैरहजर, मात्र मातोश्रीवर बैठका
Continues below advertisement
Rahul Gandhi Sangli Sabha : सांगलीच्या सभेला ठाकरे गैरहजर, मात्र मातोश्रीवर बैठका
उद्धव ठाकरे मातोश्रीवरच पण सांगलीला गेले नाहीत -------- राहुल गांधींच्या सांगलीतील सभेला उद्धव ठाकरे गैरहजर --------- 'पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सभेला गैरहजर राहणार असल्याचं ठाकरेंनी कळवलं' --------- काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची माहिती -------- सांगलीत लोकसभेला झालेल्या बंडखोरीची सल आजही ठाकरेंच्या मनात असल्याचं चित्र
Continues below advertisement