लशीचा आणि वस्तू अंगाला चिकटण्याचा संबंध नाही, तात्याराव लहानेंची नाशिक प्रकरणावर प्रतिक्रिया

नाशिक : एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून महाराष्ट्रात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola