Supriya Sule on MLA Disqualification:ठाकरे गटासोबत झालं तेच आमच्यासोबत होण्याची शक्यता-सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule on MLA Disqualification:ठाकरे गटासोबत झालं तेच आमच्यासोबत होण्याची शक्यता-सुप्रिया सुळे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय दिला, तर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची फेरसाक्ष विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुरु झालेय.. दरम्यान ठाकरे गटासोबत जे झालं तेच पवार गटासोबत होण्याची शक्यता आहे अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली..