Supriya Sule on Ladki Bahin Yojana : भर कार्यक्रमात लाडक्या बहिणीने सुप्रिया सुळेंना केली 'ही' मागणी
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : भर कार्यक्रमात लाडक्या बहिणीने सुप्रिया सुळेंना केली 'ही' मागणी
पोलीस यंत्रणेचा गैरवापर या शिंदखेडा तालुक्यात केला जातं आहे - सुप्रिया सुळे यांचा आरोप महाराष्ट्र कोणाच्या मनमानी शाही मुळे चालत नाही महाराष्ट् कायद्यावर चालतो धुळ्यातील कोणत्याही कुटुंबाला त्रास झाल्यास त्याचा करारा जवाब दिला जाईल सुप्रिया सुळे यांचा जयकुमार रावल यांना इशारा 18 वर्ष मी खासदार आहे, त्यावेळेची भाजप राहिलेली नाही भाजपने नवाब मलिक यांच्यावर टोकाचे आरोप केले होते सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीने तोडायचे हे आमच्या रक्तता नाही 50 खोके घेऊन हे सरकार तयार झालं आहे बहीण भावाचं नातं हे पवित्र असत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात आशा वर्कर महिलेची प्रतिक्रिया आम्हाला 1500 रुपये नको मात्र आमच्या मुलांना नोकऱ्या द्या आशा वर्करला मानधन देण्याची घोषणा केली मात्र हे मानधन दिलेलं नाही ते मिळाव कापूस आणि सोयाबीनला भाव मिळावा महिलेची भर कार्यक्रमात मागणी जो निधी महाराष्ट्रात येतो तो दुसऱ्या राज्यात जातो हा देश हुकूमशाहीने चालत नाही बँकेत पैसे आले कि लगेच काढून घ्या आणि पटकन खर्च करा ...