Supriya Sule On Mumbai Railway : बलात्काराची घटना अतिशय संतापजनक, गृहखात्याची निष्क्रीयता कारणीभूत
abp majha web team
Updated at:
15 Jun 2023 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बुधवारी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.. यावर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.. पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय..