एक्स्प्लोर
Maharashtra Politics: फलटण, मुंडे प्रकरण दिल्ली दरबारी; सुळे, सोनवणे अमित शाहंना भेटणार
फलटण डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Suicide) आणि महादेव मुंडे खून प्रकरणावरुन (Mahadev Munde Murder Case) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) आक्रमक झाले असून, ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. 'अमबाजीतील सहकारी आणि स्थानिक खासदार बजरंग आप्पा सोनवणे आणि मी स्वतः हे अमितभाई शाह यांची वेळ मागवून, या दोन्ही मुंडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका राहील,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महादेव मुंडे खून प्रकरणी तीन महिने एसआयटी (SIT) नेमूनही तपासात कोणतीही प्रगती नाही, तसेच पोलिसांकडून तपासाची माहिती कुटुंबाला दिली जात नाही, असा आरोप सुळेंनी केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा आपण स्वतः प्रत्येक आठवड्याला पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
पुणे
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement

















