Ashok Chavan on Onion Export Ban : कांदा निर्यातीसंदर्भात सरकारचं धोरण चुकीचं : अशोक चव्हाण
कांद्याप्रश्नी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. केंद्र सरकारचं कांदा निर्यात बंदीचं धोऱण चुकीचं आहे. तसंच हा निर्णय़ अन्यायकारक आहे. याचा फेरविचार सरकारनं करावा अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलीय.