एक्स्प्लोर

ST कर्मचाऱ्यांच्या अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव, सरकारच्या पर्यायावर शिष्टमंडळ चर्चा करणार

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता लवकरच मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीनं कर्मचाऱ्यांना नवा पर्याय देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अंतरिम वेतनवाढीचा एक प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला. यासंदर्भात उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. हा प्रस्ताव मान्य करून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. एसटीचं शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबत हायकोर्टाच्या आदेशाने समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेता येणार आहे. ही बाब निदर्शनास आणून देत परब यांनी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 20 April 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात

Mahua Moitra Video Fact Check : महुआ मोईत्रांनी उर्जेचा स्त्रोत सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
Fact Check : महुआ मोईत्रांनी एनर्जीचे रहस्य सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार

Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 20 April 2024 : ABP MajhaNagpur : मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित, नागपूर, रामटेकचे ईव्हीएम कळमन्यातCM Eknath shinde on Uddhav Thackeray : खोटं बोल पण रेटून बोल ही ठाकरेंची नेहमीची सवयNavneet Rana vs Sanjay Raut : अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका, नवनीत राणांचा राऊतांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
Mahua Moitra Video Fact Check : महुआ मोईत्रांनी उर्जेचा स्त्रोत सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
Fact Check : महुआ मोईत्रांनी एनर्जीचे रहस्य सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं

भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा

सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद

Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Embed widget