ST Bus Profit : एसटी बसची गेल्या 15 दिवसांत 328 कोटींची कमाई, दरवाढीनंतरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppST Bus Profit : एसटी बसची गेल्या 15 दिवसांत 328 कोटींची कमाई, दरवाढीनंतरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
एसटी बसने गेल्या १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई केलीय. दिवाळी हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांचा एसटी बसला मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळीत बाहेरगावी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. भाऊबीजेच्या दिवशी एसटीला ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला भाऊबीजेला एसटीला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.