Special Report | ... तर मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ! प्रशासन दखल घेत नसल्यानं धमकीचा फोन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2021 07:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे हा आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात तब्बल 150 मेल केले होते. मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचं शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं?