Rani of Jhansi | कोकणातील राणी लक्ष्मीबाईंचं स्मारक कोणामुळे रखडलं? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंची भारतीय इतिहासात रणरागिणी म्हणूनच ओळख आहे. झाशीच्या राणीच्या स्मारकाची उभारणी व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या स्मारकाची उभारणी सरकारी उदासीनतेमुळेच रखडलीय.
Continues below advertisement