Special Report MNS Mahayuti Alliance : महायुतीत मनसेच्या सहभागाच्या चर्चा थंडावल्या
Continues below advertisement
Special Report MNS Mahayuti Alliance : महायुतीत मनसेच्या सहभागाच्या चर्चा थंडावल्या
गेल्या काही दिवसांत, राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन, महायुतीच्या ट्रिपल इंजिनला मिळणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरेंनी दिल्लीत मुक्काम ठोकून, अमित शाह यांची भेट घेतली... त्यानंतर इथे महाराष्ट्रातही शिंदे, फडणवीसांशी गुप्तगू केलं... मात्र आता या चर्चा थंड्या बस्त्यात असल्याचं बोललं जातंय. पाहूयात, मनसे आणि महायुतीच्या गोटात नेमकं काय चाललंय? याचा धांडोळा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement