Special Report Chitra wagh : ठाकरेंच्या जाहिरातीवरून वादाचा नवा अंक, चित्रा वाघ यांची टीका
abp majha web team
Updated at:
02 May 2024 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Chitra wagh : ठाकरेंच्या जाहिरातीवरून वादाचा नवा अंक, चित्रा वाघ यांची टीका
कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार प्रज््जवल रेवण्णा यांच्या कथित व्हिडीओवरून वाद सुरू झालेला असतानाच, आता इकडे महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या जाहिरातीवरून राजकीय वादाचा नवा सिनेमा सुरू झालाय. चित्रा वाघ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातीत पॉर्न स्टारने काम केल्याचा आरोप केलाय, आणि त्याचीच चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झालीय... पाहूयात...