Sparrows Spotted In Nagpur Heavy Rain : चिंब पावसात भरली चिमण्यांची शाळा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSparrows Spotted In Nagpur Heavy Rain : चिंब पावसात भरली चिमण्यांची शाळा
पावसाच्या महत्वाच्या बातम्या ....
आनंदाची बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) आज सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी देखील 20 जुलै 2023 रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव (Mumbai Lake) भरुन वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2022 व वर्ष 2021 मध्ये दिनांक 16 जुलै रोजीच ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष 2020 मध्ये दिनांक 27 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता