Vikrant च्या नावावर 56 कोटी गोळा करणाऱ्या Somaiya यांना तुरुंगात जावच लागेल Sanjay Raut यांची टीका
Continues below advertisement
आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करण्या प्रकरणात सोमय्या पितापुत्रांना अटक होणार का असा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघाती ट्वीट केलंय. ५६ कोटींचा घोटाळा करणाऱ्या सोमय्यांना तुरुंगात जावंच लागेल असं ट्वीट संजय राऊतांनी केलंय... तसच या प्रकरणी भाजपला जाब विचारावाच लागेल असंही ते म्हणाले आहेत.
Continues below advertisement