Sliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपये

Sliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपये


देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या भावात गेल्या आठ दिवसात जवळपास साडेआठ हजार रुपयांची वाढ झाली आहे आज चांदीचा भाव सर्वोच्च पातळीवर असून एक किलो चांदीसाठी ग्राहकांना एक लाख पाच हजार दोनशे रुपये मोजावे लागत आहे.... हा इतिहासातील सर्वोच्च भाव असून यामुळे मात्र चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या तरी आहे.

हे ही वाचा..
नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी व नक्षलवाद (Naxal) समूळ नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळेच, गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:हून आपल्याकडे घेतले आहे. त्यानंतर, गडचिरोली व चंद्रपूर या भागातील काही नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केल्याचं आपण पाहिलं होतं. आता, महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या तेलंगणातील (Telangana) कोठागुडेम जिल्ह्यातील तब्बल 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आपलं शस्त्र खाली ठेवलं आहे. येथील पोलिस मुख्यालयात ऑपरेशन कार्यक्रमाचा भाग म्हणून मल्टी झोन-1 चे आयजीपी चंद्रशेखर रेड्डी यांच्यासमोर 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. विजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील वेगवेगळ्या बटालियनमधील नक्षल सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याने पोलीस व सरकारेच हे मोठे यश मानले जात आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola