Silver Oak Banner : सिल्वर ओक बाहेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टोला

Silver Oak Banner : सिल्वर ओक बाहेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टोला शरद पवार यांचं सिल्व्हर ओक आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर बॅनर्स झळकले आहेत आहे. पलटी मारनेवाले चले गये, हम इंडिया के साथ मैदान में है", असा मजकूर यात लिहिला असून त्यामधून नितीश कुमार यांना टोला लगावण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola