एक्स्प्लोर
Shivbhojan Crisis: 'आम्हीच कर्जबाजारी झालोय, दिवाळी अंधारात गेली', Shivbhojan चालकांचा आक्रोश
राज्यातील शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) केंद्र चालकांवर आठ महिन्यांपासून अनुदान थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 'आम्हीही शिवभोजन थाळीसाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे पैसे देईल का?', असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. शासनाकडे सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने गोरगरिबांना १० रुपयांत जेवण देणारी ही योजनाच संकटात सापडली आहे. कर्ज काढून केंद्र चालवावे लागत असल्याने आणि कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नसल्याने चालक हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) अनेक केंद्रचालकांनी सांगितले की, दिवाळीसारखा सण अंधारात गेला असून, सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने ही थकबाकी तातडीने न दिल्यास अनेक केंद्र बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















