एक्स्प्लोर
Maha Politics: 'सत्तेच्या टेबलवर बसणं गरजेचं', ठाकरेंना धक्का देत Deepesh Mhatre यांचा BJP मध्ये प्रवेश
कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे, जिथे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे (Deepesh Mhatre) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. 'डोंबिवलीतले प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलवर बसणं गरजेचं आहे,' असं सांगत म्हात्रेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. या घटनेमुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने थेट आव्हान दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ (Harshwardhan Sakpal) यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, मनसेकडून (MNS) प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















